चित्रबित्र
Friday, April 30, 2010
गेली बहार
बहारच्या युनीकोडच्या फाॅन्टने माझी सपशेल वाट लावली. जेजे मी इतर फाॅन्टमध्ये टाईप केलं होतं ते ते त्यानं सर्व त्याच्या फाॅन्टमध्ये ट्रान्सलेट केलं. आणि आता कुठलीच फाईल रीड होत नाही. तो फाॅन्ट डाऊनलोड केल्याने माझी मात्र गेली बहार अशी अवस्था झाली आहे.
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment